Name of Book : माझ्याविषयी मी

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 125

Synopsis :
माझ्याविषयी मी, हे एकाच बिनक्रियापदी वाक्यात सांगायचे झाल्यास,"एक काटकोन चौकोनी व्यक्तीमत्व" हे असे, खरंच मी तसा आहे. कोण कशाच्या आहारी जातो तर कोण दुसऱ्या कशाच्या तरी. मी सर्वांच्या दृष्टीने सुप्रसिद्ध विनोदी साहित्यिक आहे. त्यामुळेसुद्धा अघळपघळ, बेशिस्त, भोंगळ वगैरे असलं कसलं तरी असेल. परंतू अंदाज भलताच चुकला. मी अतिशय सुस्ताळू आहे. खरं म्हणजे माणसाने इतकं "शिष्टखोर" असू नये.त्यामुळे एकंदर रुक्षपणा जीवनाला येतॊ.