Name of Book : श्री क्षेत्र- शेगाव दर्शन

Name of Author : प्रा. विजय गोविंदराव यंगलवार

Reading Cost : $1.0/ Rs.10 / Free

No. Of Pages : 41

Synopsis :
महाराष्टातील बुलढाणा जिल्ह्यातील ’शेगाव’ हे गाव येथे प्रकट झालेल्या श्रीगजानन महाराज या संतश्रेष्ठामुळे फार प्रसिध्द झाले आहे.पौराणिक काळापासून या गावाची,श्री तीर्थक्षेत्राची महती आहे.हे गाव तसं पूर्वीपासूनच परिचयाचं आहे.