Name of Book : बैल घॊडा

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 140

Synopsis :
मुंबईतल्या लोकांच्या द्रुष्टीने ’बैल घोडा’ हे एका विभागाचं प्रतिकात्मक नाव आहे. परळमध्ये पशुवैद्यक महाविद्यालय आहे. त्याच्या रस्त्याकडील प्रवेशापाशी वरच्या बाजूस बैल, घोडा या प्राण्यांचे पुतळॆ- पुतळॆ म्ह्णजे काय? प्रतिकृती बसवल्या आहेत. यामुळे तो भाग सामान्यजनात बैलघोडा या नावानं हल्ली हल्लीपर्यंत प्रसिद्ध होता.