Name of Book : हातचं सोडून

Name of Author : अरुण डावखरे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
चार कॉटच्या रुममध्ये- आम्ही तिघे होतो. मी व माझा मित्र सुदामे आम्ही दोघे- एका नॅशनलाईज बॅंकेत प्रोबेशनवर लागलो होतो. तिसरा पार्टनर श्री. भावे- फुड सप्लाय इन्स्पेक्टर. पण चवथी कॉट अजून रिकामीच होती. दोन-तीन दिवसांत आमच्या रुममधील चवथी कॉट अजून रिकामीच होती. दोन-तीन दिवसांत आमच्या रुममधील चवथी कॉट सजली गेली. श्री. माधव महात्मे नावाचे सज्जन गृहस्थ आमचे पार्टनर म्हणून आले. ते बोलण्यात बोलघेवडे होते.