Name of Book : बंध रेशमाचे

Name of Author : शोभना बेरी

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
कुटुंब, संसार, नाती हे सारे विषय दिसायला वरवर सोपे असले तरी, त्यांची अंतर्गत गुंतागुंत अवाढव्य असते. ती शब्दांच्या चिमटीत पकडणं अवघड असतं. ती चिमट वापरुन माणसांच्या संदर्भातले विषय पुन्हा माणसांनाच सांगणं तर आणखीनच कठीण जातं. कारण त्या चिमटीत एकाच वेळी रंजकता, आशय-विषयाचं वेगळेपण आणि सलग वाचनिय शब्दांत मांडाव्या लागतात. शोभना बेरी माणसांच्या जगण्यातलं माणसाला सांगणाऱ्या- तेही दमदारपणे सांगणाऱ्या- क्वचित लोकांपैकी एक आहेत. भोवतीच्या घटितातलंच काही आगळेपण शोधून त्या लिखितात मांडतात. करमणूक, दिशादर्शन, वाचनियता, थोडी बंडखोरी यांचं गंभीर जाणतेपण त्यांच्या लिहिण्यात आहे. त्यामुळं त्यांच्या गोष्टी मनाची पकड घेतात.