Name of Book : सूर्यफुलं

Name of Author : मंदाकिनी भारद्वाज

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 170

Synopsis :
अनुवाद का करावे याविषयी अनेकांची अनेक भिन्न मतं असू शकतात. मला मात्र वेगवेगळ्या वातावरणात जगातल्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या माणसांविषयी, त्यांच्या आचारांविषयी आणि अर्थातच त्यांच्या जगण्याविषयी अतिश्य कुतूहल आहे. काही मर्यादांमुळे जे मला प्रत्यक्ष पाहता येत नाही तेही अनुवादाची खिडकी उघडून काही प्रमाणात तरी बघता येते. वाचकाला अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य अनुवादात असतं आणि मला जे आवडलं, भावलं ते इतरांपर्यंत पोचवावं यासाठीच हा कथा अनुवादाचा प्रयत्न!