Name of Book : गंधर्वगाथा

Name of Author : भा.द.खेर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 244

Synopsis :
नारायणरावांच्या साध्या शब्दात संगीताची लय आहे. त्यांचे शब्द अंतःकरणाला जाऊन भिडतात आणि अश्रृंचं रुप घेऊन ते डोळ्यांवाटे बाहेर पडतात. त्यांच्या वाणीत जशी जादु आहे तशी त्यांच्या डोळ्यातही हिऱ्यांची चमक आहे. अरे, नारायणरावांचा डोळा बोलतो भय्या!"प्रभु अजि गमला" हे त्यांचं गाणं प्रथम ऎकलं तेव्हा वाटल की हिऱ्याच्या तेजाने त्यांचे डोळे प्रकाशित झाले आहेत. त्यावेळी त्यांचा कंठ नाही गायला-डोळा गायला भय्या! या माणसाचं नाटक हे सत्य आहे; आणि त्याचं इतर जीवन हा भास आहे. या एका साध्या सूत्रात या महान कलावंताचं जीवन गोवलं आहे.