Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : गुंतवणूक सोडवणूक

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 151

Synopsis :
दुसऱ्यांसाठी झिजण्यात आनंद नक्कीच आहे; पण समाजसेवा म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे हेही एक कटू वास्तव आहे. नवे रचण्यासाठी आर्थिक-मानसिक गुंतवणूक करायची, आपले उमेदीचे वय, तारुण्याची ऊर्जा पणाला लावायची, आपल्या छंदांसाठी सारे कुटुंब वेठीला धरायचे आणि ज्यांच्यासाठी करायचे त्यांनी मात्र त्यात स्वार्थाचा विचार पहायचा, दूषणे द्यायची.