Name of Book : सुर

Name of Author : रमेश आमले

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 49

Synopsis :
मित्रहो मी एकांत प्रिय माणूस आहे.या एकांताने मला विचार दिले. आणि त्या विचारांना मी शब्दबध्द केले आहे. कदाचित यातील विषय आपल्यापैकी बहुतेकांच्या मनातीलही असतील त्यामुळे हा कव्यसंग्रह आपणास नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.