Name of Book : दुःखयात्रा

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 78

Synopsis :
या घरातला आईचा अखेरचा दिवस. त्याच्या साऱ्या संवेदना ’आई’ या शब्दाभोवती केंद्रित झाल्या होत्या. पिकल्या फोडासारखी एक अनामिक वेदना त्याच्या मनात ठसठसत होती. अस्वस्थपणे तो गॅलरीत बसून होता. आपल्या मनातील घालमेल सुधाला किंवा आईला कळू नये असं त्याला मनोमन वाटत होतं.