Name of Book : मौन पाखरे

Name of Author : संपादन:डॉ. शंतनू चिंधडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 74

Synopsis :
त्यांच्या कविता छान आहेत, ह्यांच्या कविता छान आहेत. ते दूर बसलेले तर- आमच्यातील एक महान आहेत... हा त्याच्या कवितेतून काढतो सुरेल नक्षी... तिच्या कवितेत सगळेच कसे हळवे हळवे पक्षी... एकाने तर गाण्यातून चांदणेच पेरले सुखावलेल्या कवींनी मग त्याचेच बोट धरले त्याने एकदा पावसावर छोटी कविता केली, ओसाड ओसाड माळरानावर ओली हिरवळ आली. खरे तर आपण सारे थोडेफार कवी, आभाळाला पांघरणारी नजर मात्र हवी... जोवर येथे कविता आहेत तोवर माझे प्राण आहेत...