Name of Book : एकोइंग ग्रीन

Name of Author : अविनाश कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 96

Synopsis :
गाडीच्या टायरचा आवाज अस्पष्ट होत होता. गाडी दूर निघून गेली. तिनं पदर सावरला. सभोवार एकदा हलकीशी नजर टाकून सूटकेस हातात घेतली अन्‌ एका हातात पर्स. दर वर्षी ती इथं येत असे. कॉलेजला सुट्ट्या लागत अन्‌ ती घरी येत असल्याचं पत्र टाकी.