Name of Book : कोंबडीची पिलं

Name of Author : अविनाश कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 106

Synopsis :
दादासाहेबांच्या बंगलीत आज सारखी ये-जा सुरु होती. रस्त्याच्या अगदी टोकाला बसस्टॉपसमोरच त्यांची छोटीशी बंगली होती. आणि आज अचानक ये-जा वाढल्याने प्रत्येकाच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. हा काय प्रकार आहे हाच प्रश्न प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत होता.