Name of Book : रसगंगा

Name of Author : वसंतराव चिंधडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 128

Synopsis :
सांग निरोप प्रियेस चंद्रा, सांग निरोप प्रियेस ’तुझी आठवण आज मला हो क्षणाक्षणास विशेष...!’ रे, नगरी ती विशाल सुन्दर प्रिय-वास्तव्ये अधिक मनोहर ! उतर खालती सोडुन अंबर जा ओलांडुन दूता, लवकर त्या नगरीची वेस.....! तेथे हिरवी उंच हवेली सौध तलाने नटवियलेली तीवर हलती झुलती वेली वास्तुदेवता अवतरुनी जणु तीच बघे अनिमेष...!