Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : पडसाद

Name of Author : सुमित्रा जोशी

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 66

Synopsis :
घरी दारी क्रिकेट चाललय पाळण्यातलं सोनुलं बॉलिंग करतय्‌ सचिन म्हणताच खुदकन हसतय साऱ्या घराला सुखावतय्‌. चर्चा चाललीय बाळाच्या नावांची यादी आणलीय क्रिकेट प्लेयरची जिंकणाऱ्या कॅप्टनचं नावं ठेवू वादविवाद इथेच संपवू. पोरांना स्वप्नं क्रिकेटची पडतात स्वप्नात तेही सचिन होतात झोपलेल्या दादाला ठोसा लागतो सिक्सर सिक्सर ओरडत उठतो. सगळं कसं शांत शांत पोलिस बसलेत अगदी निवांत जणू कर्फ्यू लागलाय सगळीकडे पोलिसांचं लक्ष स्कोअरकडे.