Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी कथा खंड ४ भाग ब

Name of Author : सौ छाया कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 201

Synopsis :
हा प्रयत्न त्याने इतक्या जोरात केला की तो फतकन साठलेल्या पाण्यात पडला. तोंडावर, डोळ्यांतदेखील पाणी उडाले, श्याम घाबरला, ’आई’ म्हणून हाक मारण्याकरिता त्याने तोंडदेखील उघडले, पण तेवढ्यात त्याला गंमत वाटली. घाबरण्याचे हसू आले. तो उठला आणि पुन्हा पहिल्यासारखेच हातवारे करुन, उड्या मारुन त्याने स्वतःला पाडून घेतले. पुनः पुन्हा तो तसे करीत राहिला आणि पुनः पुन्हा हसत राहिला.