Name of Book : कोऽहम्‌

Name of Author : सुहास टिल्लू

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 100

Synopsis :
नवे शिशू ह्या जगती येते, जग आनंदाने हसते,बावरलेले बाळ परंतू एकसारखे रडते.रुप नवे अस्तित्व नवे,हे माहीत त्याला नसते,कोऽहं कोऽहं असे जगाला विचारित ते असते.