Name of Book : बहाद्दर तंट्याची गोष्ट

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 57

Synopsis :
तंट्याने तथाकथित बलाढ्य इंग्रजी सत्तेच्या तोंडाला फेस आणला होता. असा हा बहाद्दर खरा भारतीय रॉबिनहूड होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील तो एक बेदखल आदिवासी क्रांतिवीर होता.