Name of Book : प्रश्नोत्तर स्वयंवर

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 140

Synopsis :
ह्या असल्या प्रकाराला म्हणायचं तरी काय? सेल्समननं चक्रावून प्रश्न विचारला. याला तडजोड असं म्हणतात. मालक मला पगार देऊ शकत नव्हते. म्हणून मी मालक झालो आणि मालक वेटर झाले. त्यांचाही सहा महिन्यांचा पगार तुंबला. कुणीच कुणाचा सहा महिन्यांचा पगार देऊ शकत नव्हता. त्यातूनच आळीपाळीनं मालक आणि वेटर होण्याची अप्रतिम तडजोड त्यांनी काढली होती.