Name of Book : जन्मसत्र

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 150

Synopsis :
अरदावाडच्या प्रल्हादने तग्याळवाडीचा साखर कारखाना एक महिना अगोदर सुरु होणार असल्याचा निरोप आणला होता. ऊसतोडणी कामगारांचा ठेकेदार आणि प्रल्हादची अहमदपूरच्या बाजारात भेट झाली होती. श्रीपतीने त्याच्यामार्फत बनेवाडीतील ऊसतोडणी कामगारांना निघण्याची तयारी करण्याचा निरोप दिला होता.